Skip to main content

माझ हरवलेल स्वप्न

 🌃🌌🌉🌌🌉🌌🌉🌌🌉🌌🌉🌌🌃

           🏃माझ एक हरवलेल स्वप्न🚣✈

🌃🌌🌉🌌🌉🌌🌉🌌🌉🌌🌉🌌🌃


             " पन . . ते  राहूनच गेले  :( "                ( Something missing) 

 🙋सुप्रभात मित्रांनो :)   

 Yo :) Whats up everyone :) 

काय करताय  फुलपाखरांनो ;) :) :)  

🎵म्यूजिक ऐकताय , कि एखादा blog वाचताय , का TV समोर बसुन आपला आवडता💌 प्रोग्राम एंजोई करताय📺 . .कि आपल्या लाडक्या 📱मोबाइल मधे रमला आहात . . ? हं . .?    

  🙋तर एका जरा एक मिनिट  माझे  :) :) प्लीज अरे यार महत्वाचा topic आहे . आपल्या सर्वांच्या आयुष्यातिल  स्वप्नांचा 

 ती स्वप्न  जी आपन बंद डोळयांनी नव्हे तर जागेपनी पाहिले होते . . . .

 कारन जागेपनी स्वप्नांचा विचार जेव्हा येतो तेव्हा  त्याच गोष्टी दिसतात , ज्या आपल्या  मनातलया अटुटल्या ईच्छा असतात .  

       म्हनजेच लहानपनी आई बाबांना कौतुकाने सांगीतलेल बालीश बडबोले स्वप्न की  , " आई मला"  स्पाइडरमेन " व्हायचय , आनी आकाशात ऊडायच आहे .  .  . . .     किवा एखाडी गोड चिमुकली टीवी पाहुन म्हनते  "आई मला  दिपीका पदुकोन सारख व्हायचे आहे ".

            तेव्हा . . हे कमालीचे बाल स्वप्ने ऐकल्या वर आई बाबांच्या चेहरयावर आपल्या चिमुकल्यां  च कुतुहल पाहता स्मित हास्य येत .   कारन त्या वयात आपल मन फुलपाखरां प्रमाने स्वच्छंद असत . जीकडे आवडेल त्या दिशेला धाव घेते .

  म्हनुनच बालपनी आई बाबा ही आपल्या बाल कलाकारांचे निरागस स्वप्नांचे कौतुक करत त्याना प्रोत्साहन देत म्हनतात . . की " हो रे माज्या राजा spiderman  होनार , किवा " हो माझी रानी, माझी शोना जी , 

 " माज  केवढ गुना..आ…आ…आ च फ़ुलपाखरु ते" ) :) :)   ते ऐकल्यावर किलबिल परीवाराची खुषी गगनात मावेनाशी  होते . मग तेही स्वताला स्पाइडर मेन सारख शुरविर योध्धा किवा  नटीसारखी सुंदरी प्रमाने समजु लागतात. 
पन बालपनीचे हे निरागस स्वप्नाची  कार कुठवर धाव घेते🚗[ …]… [… ]…  … ? 
ते मोठे होऊस्तर प्रत्येकाबरोबर राहतात का  , 🚣की आपल्याला सोडुन  जातात , की आपनच समज आल्यानंतर ठराविक कालावधी नंतर ती वीसरतो ..🛃 
हो नक्कीच ,  आपन ती नीरागस स्वप्ने विसरुन जातो. कारन बालपनी आपल निरागस मन जे आपन बघतो त्या पध्दतीने अनुकरन करत . मग तो सिनेमातला तो " " "स्पाइडर मेन " असो किवा एखादी हिरोइन :) :) :)  
तर मग कधी विचार केलाय का आपन आपल्या स्वप्नांचा  जि आपन लहानपना पासुन पाहिली … … हो काही लोक आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण करतात . 🏄🏆

     🎿… …  \  एक मिनट … Spiderman च स्वप्न नव्हे हा ;)  पन हो लहापने स्पाईडरमेन होऊ वाटनारया चिमुकल्या ला मोठेपनी पायलट होऊन विमान ऊडवावेसे वाटते . कारन त्या लहानग्या मुलाने लहानपने वाटनारे स्पाइडरमेन च स्वप्न आपल्या मनाशी कुतुहुलाने जपुन ठेवलेल असत . आनी म्हनुनच मोठे झाल्यावर तो स्पाइडर मेन प्रमाने हवेत स्वच्छद कसा ऊडू शकेल  त्या प्रमाने तो आपल स्वप्न बरोबर निवडतो . आनी लहानपनी  दिपिका सारख बनु वाटनारी एखादी मुलगी आपले स्वप्न follow करता मोठेपनी  acting Field निवडते . 

         म्हनजेच ही Strong स्वप्ने झाली जी आपन अगदी लहानपना पासुन मोठेपर्यंत जपतो आनी ती पुर्न सुदधा करतो .
                 पन काही जनांची स्वप्ने ही स्वप्नच राहतात . . आनी नंतर कामाच्या व्यापात ,ल्ग्नानंतर या आयुष्यातल्या चढ ऊताराच्या जिवनात आपन ईतके व्यस्त होऊन जातो कि आपल्या स्वप्नांचा विचार करायलाही काही लोकांकडे टाइम नसतो.  कारन त्यांच्याकडे विचार करन्यासाठी भरपूर काही असत . जस की मुलांचा अभ्यास ,त्यांच भविष्य , office चा व्याप वगेरे खूप काही त्यांचे कडे असते . 
office women with housewife

… अरे … 

एक गोष्ट तर सांगायची च राहुन गेली स्वप्नांबद्दाल :)  स्वप्न म्हनजे  मग असे हे  एखाद्याचा कुठचा  जोपासलेला छंदही असु शकतो . तेही इक प्रकारच स्वप्न च झाल पन तेव्हा , जेव्हा आपन आपला छंद जोपासत नाही  तेव्हा मग  कालांतराने ते फक्त स्वप्न बनुन राहतात .   
तर छंद  , छंद हे काहीही असु शकतात . कुनाला गिटार वाजवायला आवडत असेल ,तर कुनाला डान्स करायला आवडत असेल्, तर कुनाला पेंटिंग - चित्र रेखाटन्याचा छंद असु शकतो . तर कुनाला विनोद करायला आवडत असेल तर कुनाला कविता करायला आवडत असेल , अगदि एखाद्याला पुस्तक वाचायचाही छंद असु शकतो . छंद unlimited आहेत .
आनी मग त्याच छंदातुन आवड निर्मान होऊन ते एक स्वप्न कीव्वा धेय्य बनले जाते . ते कुनी लोक पुर्न करन्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात आनी यशस्वीही होतात . पन सर्व लोक असे करू शकत नाही काही कारनांनी .   
आपल बालपनाच स्वप्न किव्वा छंद हा प्रत्येकजन जोपासतोस असे नाही .  कुनाच्या वाटेलानंतर संसाराचा गाडा येतो.
तर कुनी financial problems अभावी आपली स्वप्न पुर्न करू शकत नाही . मग ते 💁आपला दुसरा मार्ग निवडतात , कुनी शिकलेली मुलगी job चि एच्छा असुनही ग्रूहीनी होते 🍳.
  … … … … … … … … … … … … … … …
या वर च मी  पाहीलेली काही जिवंत ऊदाहरने (ज्यांना खंत आहे  या गोष्टीची  की  त्या त्यांच्या आयुष्यातल्या  खूप गोष्टी करू शकल्या नाहीत . काहींची स्वप्ने होती तर काहींच्या आवडी . 
असच एक ऊदाहरन आहे - खरी स्टोरी  . मि पाहीलेल्या एका ग्रूहीनीची .  
 तिचेकडे पाहुन कुनालाही वाटल कि ति कुठल्यातरी भारी पोस्ट वर असेल.  
तिच नाव मधु . खर तर ति होति आमच्या अपार्टमेंट मधे राहायला आलेली . 

          पन तिचि कहानी वाटल त्याहुन खुपच वेगळी होती .  तिचेशी बोलन झाल तेव्हा भलतेच समोर आले . ते सर्व आजच्या ब्लोग च्या विषयाशि जोडलेले आहे म्हनजेच स्वप्न . म्हनुन ही स्टोरी सांगतेय .
तिचेही एकदा गप्पा मारतानी  तिने तिच्या स्वप्नांबद्दल काही गोष्टी सांगीतल्या आनी ति सांगता ने अचानक शांत आनी ऊदास झाली . 
मग ,तिला विचारल्यावर तिचा चेहरा असा झाला  
जनु खुप दिवसांनी तीला कुनीतरी मन मोकळ करायला भेटल होत . कारन खुप काही तिने मनात  साठउन ठेवल होत . तिचेशी बोलल्यावर खुप नवल वाटले . 

 तिचेशी बोललताना  तिने तिच्या स्वपनांबद्दल  शेअर केले . आनी बोलता बोlलता ति  शांत झाली ,जराशी इमोशनलही झाली . 
खर तर तिला तिचे आयुष्यात झालेल्या काही गोष्टीची खंत 
वाटत होती 
आनी तिचेची आपल्या सर्वांसारखेच स्वप्न होते . तिला हील्यांदा एक्टिन्ग करायची होती तेव्हा ती दहा वीत शिकत होती . आनी एकदा तिचे या फ्यूचर स्वप्नाबद्दल तिचे वडीलांना कळल्यावर त्यांनी 
तिला  चांगलाच दम दिला आनी खडसाऊन सांगीतले कि हे खुळ आत्ता
च डोक्यातन काढायच 
नंतर तिने पुन्हा एक्टिन्ग च नावही घेतल नाही .  मग ति पुढे आपला  दुसरा छंद  जोपासु लागली . तिला शिवनकाम आवडत होत  तिला तिचा साईड बिजनेस म्ननुन  नंतर स्वताच  बुटिक ऊघडायचे  होते . आनि तिने ऊघलेही . पन आवड होती म्हनुन नाही . तशी परीस्तीती ओढली म्हनुन . ( मजबुरी मुळ)
तिने आई टी केल आनी मार्केटिग वगेरे कोर्सेस केले अनी  तिला  परदेशी ही नोकरीसाठी जान्याचा योग आला . ति खुश होती  आनी घरचेही पन  तिच नेमक लग्न ठरल  होत . आनी सासरच्यांनी जर दुर नोकरीसाठी  नकार दिला . आनी घरच्यानि ही सासरच्यांच्या मर्जिप्रमाने चालन्याचा सल्ला दिला . 
त्यानंतर तिच ल्गन झाल . काही दिवसांनी नवरा नोकरी साठी अमेरीकेला गेला  . आनी हीला सासरि त्रास सुरु झाला  . सासु च सारख टोमने मारन . आनी एकदा हातही ऊगारला . आनी या प्रकरनात  तिला तिच्या पती कडन ही साथ नाही भेटली , मग ति माहेरी आली आनी ,मग तिच्या आई वडीलांशी चर्चा करुन  तिने नंतर घटस्पोट घेतला . आनी ती माहेरी राहु लागली थोडे दिवस . तिथ तिनी फैशन डीसाइं न चा कोर्स करुन  स्वताच बुटीक टाकल . स्वताला कामात बिजी ठेवन्यासाठी . तिला जुन विसरायला  खुप दिवस लागले . नंतर ति . कामात रमली आनी सर्व विसरुन खुश राहु  लागली  . 
आनी आता तिला एक गोड मुलगा आहे . तिने दुसर लग्न केल  आहे आनी  ति नासीक ला राहते .  आनी तिची फैमेलीही आता नासिक ला शिफट झाली . तिच आयुष्य  तस ऊत्तम चालु आहे एन पन मनाच्याच्या कुठल्यातरी कोपल्यात खंत आहे  तिचे स्वप्न पुर्न  न झाल्याचि जी तिच्या बोलन्यातून जानवत होती  . 
ही आहे मधुचि खरी कहानी . मि ऐकलेली .  नवल वाtटले ना ऐकून , …?  . . हो  मलाही वाटल  . कारन तिचे स्वप्न नेहमि  कुनी ना कुनी तोडत गेल  . आनी शेवटी ते खंत बनुन  मनात राहील . 
मला अतिशय वाईट वाटल तिचि कहानी ऐकुन . . काय काय तिचे वाटयाला आल . . तिला हव  असलेल कुनी करू दिल नाही . आनी तिनेही परीस्तितिचा स्विकार करत आपल्या इच्छा मारल्या . नंतर कशी परीस्तिति तिचेवर ओढली .

आधी कूनाला माहीत असत पुढे काय होनार म्हनुन आपन आपल्या आवडी शोधुन आपल्या भविष्याचाय योग्य मार्ग आधीच निवडलेला बरा . . नंतर मी दिलेल वरच  मधु च्या जिवंत ऊदाहरना
रख मनात काही राहायला नको . कारन मग  पच्शातापाची खंत जानवते . त्या ऊदाहरनातली ती ग्रूहीनी आता व्यवस्तित  जरी असली तरी तिला मनात कूठतरी खंत आहे तिच्या इच्छा पुर्न न झाल्याचि , म्हनुच तर तिचे डोळे  पाणावले होते सांगता सांगता . .

खर हे वाचुन तुम्हीपन तिच्या स्टोरीत हरऊन गेला असाल हे नक्कीच . . . पन इक विचार केला का एक मुलगी जी वेल सेटल होऊ शकली असती , पन तिने थोडी हिम्मत दाखवली असति ,किव्वा तिचे घरातल्यांना विश्वासात घेऊन तिच्या इच्छा समजुन सांगीतल्या असत्या तर कदाचित तिला थोड कमी सहन कराव लागल असत 
. , . . . . . . . . . ............    . . . . . . . . . . 
 हेच तर चुकत आपन खुपदा नशिबाचे भोग समजुन प्रयत्न करनच सोडून देतो  . आनी हार मानतो . . .this is totaly wrong way . . प्लीज जग नीट घोडयावर पन  चालु देत नाही आनी खाली ही नाही. .  म्हनुनच अशी बिकट परीस्तिति ऊभी रान्याच्या आत आपला मार्ग निवडा . . तो सोडुन जाने म्हनजे हारने होय . .  
बहुतेकदा लोक काही गोष्टी देवाचे भरोसे सोडुन देतात ,किव्वा नशिबाचे भोगाच नाव देऊन स्वताचे खोटे समाधान करतात. .  पन प्रयत्न न करनारयाला तर देव पन साथ नाही देत , ते ऐकल ना , " प्रयत्नांती परमेश्वर " ! ते खर आहे अगदी खुपदा असे लोकही भेटतात ज्यांचा स्वतावर च विश्वास नसतो . किव्वा काहींना आपले पाय खेचनारे भेटतात ,कि तु काही करू शकनार नाही , वगेरे खुप  .असे बोलुन समोरच्याच खच्चीकरन करनारे ही असतात . मग काही मजबुत मनाचे स्वताच ऐकून निर्नय घेतात पन काही इमोशनल लोक वाइट संगती च्या कचाटयात सापडतात . ती संगत नेहमी त्यांना खाली खेचायला पाहते . .आपन कीतीकदा मोठे होस्टेल मधे रैगिंग चे किस्से टीव्हितुन ऐकले अतिल . त्यातुन आत्महत्याही झालेल ऐकल आपन . . 

यातुन सांगायच हेच होत की कधी स्वप्न पुर्न करन्यात आपल्या अडचनी सोबत हे असेही घडून काहींचे बाबतित... इक ऊदारन दिल रैगिंग च ., . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

  कुनाच्या वाटेला काय वाढून ठेवले पुढे हे कुनाला ठाऊक नसते . पन आपन स्वप्न पाहताना या सर्व गोष्टिंचा विचार करत नाही . आयुष्य हे ही चांगल्या वाईट गोष्टी नी भरले आहे . मग त्या चढ ऊतारांनी डगमगुन जाऊन आपन आपले स्वप्न तोडायची ,,सोडायची?  

कारन जेव्हा आपन

" काश , मिही माझि स्वयंपाक ची आवड जपली असती तर " ,मिही माझ्या मैत्रीनीसारखी असते आज असे विचार करुन नंतर वाईट वाटन्यापेक्षा आजच आपले स्वप्न साकार करूत .आपले छंद जोपासुत . नंत्तर  असे नको वाटायला हे राहुनच गेल , आयुष्य हे खुप छोटे आहे . त्यात आपल्याला आवडतिल त्या गोष्टी केलया की आपन नेहमी खुश राहतो  .
   आपल्या आयुष्यात कितिही अडचनी येओत आपन त्यातुन मार्ग काढत रस्ता तर शोधतोच ना . . कि हताश होऊन जगन सोडतो . नाही ना तसेच आयुष्यात आलेल्या बदलामुळे 
 आपन आपला छंद कधिही सोडु नाही . 
आपला छंद आपल्याला भेटलेल  GOD GIFT आहे :) ते आपल्याला कधिही कामी येऊ शकत . आयुष्यात कूठ कुनासोबत काय घडेल हे कुनीही सांगु शकत नाही . आज job आहे उद्या असेल की नाही . जरी असला आनी सर्व व्यवस्तित चालल आपल तरीही . आपला छंद जोपासायला काय पैसे लागतात का ? आपनच खुश राहुत आपल्या आवडीच काम करुन . .
नेहमी दुसर option तयार हव आपल्याकडे ज्यांचेकडे success नाही त्यांनी तरी आपला छंद नक्कीच जोपासायला हवा . 
कारन प्रत्येक व्यक्तिमधे काहीना काहीतरी कला ही असतेचच .
फ्क्त आपन त्या कलेला वाव देत नाही . 
जर आपन हैपी फ़ैमेली असाल ,Job असेल . मुल वगेरे मधे बिजी असाल तर किति बिजी असाल असुन असुन . दिवसातली वीस मिनिटही भेटू शकत नाही का स्व्वताला ? त्या वेळेत आपन आपल्या आवडीनुसार गोष्टी करू शकतो .याने आपल्या कलेचा र्र्हासही नाही होनार आनी कला ( छंद ) नेहमि जोपासला जाईल. 

आता जर ग्रूहीनी छंद जोपासु शकतात तर स्टुडेंट का नाही ? सर्वात आगोदर स्टूडेट लोकांनी स्वताची आवड तपासुन आपल्याला काय येते .आपल्याला कुठल्या क्षेत्रात आवड आहे . आपन काय करू शकतो आपल्याला खुशी कशात भेटेल हे जानुन घ्यायला हव . कारन युवापिढी च हल्ली जास्त  sad होताना दिसते . परीक्षेत कमी मार्क्स भेटले म्हनुन आत्महत्या करनारयांच्या न्यूज कित्येकदा टीव्हि वर झलकत असतात .  सांगायच अस मला कि इकदा हरला तो संपला नाहि . अगदि परीक्षेत 35% आननारा ही ईतर कामात 95% असु शकतो . कूनी उत्तम स्पोर्ट मेन असु शकतो तर कूनी computer मधे नम्बर एक . . 🙋
💁 हाच तर आहे आपला सेकंड छंद . जो प्रत्येकाकडे असतो.  🏄अगदी लहानपना पासुनच.  फक्त तो शोधुन काढायचा ऊशिर आहे जिवनात हताश झालेल्या लोकांना . आनी जे जानतात आपले स्वप्न ,छंद त्यानी त्यासाठी टाईम देने जरुरीच आहे . निदान रोजचे 30 -20 मिनीट तरी . 💁
             आजकाल तर Digital दुनीयेत आपल्या प्रत्येकाला आवडतिल असे किति काही आहे .  आजच्या युवापिढीला मोबाईल आवडतो . . तर घरुन त्यांना मोठ्यांची ओरडी ही खावी लागतात .तसे मोबाईल चा अती वापर ही घातक आहे पन आजकाल मोबाईलवर चांगल्या गोष्टीही भरपुर ऊपलबद्ध आहेत.  शिक्षना च्या app , you ट्यूब वर इंग्लिश लेक्चर . हे ऊपयोगी सामान पन या छोटया मोबाईल मधे भेटते . तर मोठ्यानी वारंवार मुलांना टोकन्या पेक्षा त्यांना प्रेमानि समजाऊन त्यांचा कल आपलया ऊपयोगाच्या गोष्टीकडे आनायला हवा

कारन आपन जेव्हा एकापेक्षा जास्त गोष्टी मधे पारंगत असतो तेव्हा आपल्याकडे options असतात . आनी आपन लाइफ मधे कमि sad होतो   
एखादा मुलगा लहानपनापासुन  चित्रकलेत पारंगत असतो . पुढे तो कदाचित ईतका यशस्वी नाही होउ शकला तरी त्याच्याकडे आपली कला हे एक  हक्काच option असते हातात .  
तो मुलगा स्वताच्या कलेसोबत  मोठा चित्रकार होऊ शकतो . 
 आनी तसही आजकाल डिजाइनर लोकांसाठी इंटिरिअर ,वेब डिसाईन या सारखे भरपुर सुंदर option आहेत  .ज्यात आपल्या कलेचा भरभरुन ऊपयोग होऊ षकतो . 
हाच ऊपयोग आहे आपला छंद जोपासन्याचा :)

लहानपनी प्रत्येकजन  मला पोलीस ,नट,नटी,शेफ होऊ म्हननारे सर्वजन ते होतातच असे नाही . काही अपयशाने हताश होतात तर काही मोठ्यांच्या दबावाने आपले छंद सोडून त्यांनि सांगीतल्याप्रमाने आपली आवड नसतानाही पालकांचे आवडीनुसार फिल्ड निवडतात.  मग त्या विशयात आवड नसल्याने बहुतेकांना अपयश पदरी येते . अशी खुप ऊदाहरन बघितली आहेत.  . . . म्हनुनच आपल्या आवडी निवडा . पालकांशी संवाद करून त्यांना आपले स्वप्न समजाऊन सांगा . . तर नक्कीच ते समजतिल . कारन जिथ आपली खुशि नाही आपन तिथ 80% यशस्वी नाही होऊ शकत . म्हनुन महत्वाचा आहे आपला छंद  ,आपली स्वप्ने , ते शोधली तर नक्कीच आपन अधीक यशस्वि होऊत
. . . . .कारन . . . 
हे छंद आपल्याला यू टूबर पासुन तर शेफ परयंत कामी येऊ शकतात. चांगल बोलनारा ,यू टुबर होऊ शकतो . आर्टिकल , उत्ताम स्वयंपाक यासारखखे आपले छंद जोपासु चला . . कारन कधी असे नको वाटायला की काहीतरी राहुन गेले.  . चुकले . . विसरले . . 🏃
आयुष्यात ईच्छा अपुर्न ठेऊन मरन्यापेक्षा  त्या योग्य तेव्हा पुर्न करूत.  आनी आनंदानी जगुत .😊 तेव्हा असे नाही वाटनार  की माझे स्वप्न हरवले . .  असे वाटायला हवे मि भरभरुन जगलो . माझे स्वप्न पुर्न केली . तेव्हा जे समाधान भेटत  ते लाखो रुपयांनी ही विकत भेटु शकत नाही . 
:) 
💁म्हनुनच तर 👇
☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺

☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺
       😊       
                         🌌🌃 🌌🌃

Comments

Populer post

पुन्हा शोधु चला ते बालपन

हेलो  मित्र ,मैत्रीनींनो , किलबिल फुलपाखरांनो :) कसे आहात . .? आनी कुठे बागडताय  . ?    . . .काय झाल .. नवल वाटले .? किलबिल फुलपाखर म्हनल्याने . ? आनी बागडतात तर लहान मुले . .? होय ना ?                 अगदी खरे :) त्याच किलबिल फुलपाखरांप्रमाने स्वच्छंद दुनियेत आपल्याला आज जायचय . म्हनजेच आपल्या बालपनात . डायरेक्ट टाइम मशिन नेच . . . चला मग . ,             काय झाले का थामलात .? विचारात पडला टाइम मशिन ऐकल्यावर .? कारन ते तर पुस्तकात ,वा फिल्म मधेच असते ना . ? मग कसे जानार यार आपन . ?                डोंट वरी , चिल . . चिल  . . . . टाईम मशिन शिवाय ही  येते जाता , मि आले आहे जाऊन जस्ट आत्ताच . . हो अगदी खरे . . .                     . . पन कसे .  . ऐकायच . ?  या मग जाऊत सर्वजन आपल्या  आपल्या  बालपनात .           आज  बालपन...