हेलो डीअर मित्र , मैत्रीनींनो कसे आहात तुम्ही .
खर तर मी जरा बिजी च होते .
माझ्या blog च घर शिफ्ट 🌉🌃होत होते ना . मग मला तर असायलाच हव ना . कारन माझे केवढे काम करतो तो .
आनी ,माझा डीअर blog माझे सर्व काही निमुटपने ऐकतो . त्या माझ्या शब्दांना सुरेख रंगांनी कलाक्रूतींनी सजवतो . आनी मि रेखाटलेल्या स्वरांना आपलेसे करुन घेनारा हा रम्य सुंदर असा , कधी न संपनारा प्लाटफोर्म म्हनजे माझा ब्लोगर . ब्लोगर तर सर्वांचा आहे . मात्र त्यात घरे प्रत्येकाची भिन्न असतात . प्रत्येकाच्या सुंदर ,दिलखुलास पनाने मनमोकळया केलेल्या भावना आनी विचार . असा हा प्रत्येकाचा मित्र असा ब्लोग .
त्याच ब्लोगर मधल माझ एक घर - स्विटू ची slam book . तेच घर शिफ्ट होतय दुसरीकड म्हनजेच माझा ब्लोग . जस्ट तिच तयारी चालु होती . आवराआवर नविन घराच्या सजावटीसाठी तयारी च सामान सर्व काही घेऊन निघालो च आहे आम्ही . आम्ही म्हनजे मि आनी माझा ब्लोग .
मला वाटले कुनी जुन्या घरी आल आनी दार बंद असल तर . ? म्हनुन म्हनल पोस्ट बनऊन सर्वांना पाठवावी .
कारन तुमलाही माहीत असायला हव च ना . !
कारन तुम्ही हक्काने प्रत्येकाच्या ब्लोग साठी तुमचा वेळ देता . ब्लोग च कौतुक करतात . म्हनजेच आपन सर्व ब्लोगर्सच्या कटया वरची फैमेलीच होय इक प्रकारची .
आता जवळपास आपन पोहोचलोच आहोत नवीन घरात . अगदीच कैपस मधे पहोचलो . सामानही ऊतरवल . चला तर मग जाऊयात आपल्या नवीन घरात .
बर . . बर . .पुरे झाली ह आता ही माझी गंम्मत जम्मत :)
ब्लोग नविन घरात शिफ्ट होतोय म्हनजे , काय झाल . ब्लोग ट्रान्सफर केला आहे .
आनी हेच तर आहे माझ्या नविन ब्लोगर
( ब्लोग च नविन घर )
ते काय झाल जरा ,
मला माझ ब्लोग च इमेल वगेरे यांच नावांच टूनींग जमेना मनाप्रमाने . त्यातच चेंजेस नको होते . म्हनुन हवा तसा इमेल नाव , आनी ब्लोग च नविन बनवला. .
एक्च्यूली हाच तो घर बलदलन्याचा फंडा :) होता खरा जो मि सुरवातिला मी तुम्हाला बोलले .
… … … … … … … … … … … … … … … … … …
पन आज चालु शकते अशी गंमत जम्मत कारन आज नाताळ आहे . आनंदाचा
म्हनुनच ,
सर्वात आगोदर . तुम्हा सर्वाना नाताळ
च्या खुप खुप शुभेच्छा ;) मजा करा मस्त गिफ्ट मिळवा ,गिफ्ट द्या इकमेकांना ,आनी आनंदात एंजोय करा " ख्रीसमस " !
तर याच आपल्या ख्रीसमस च्या आठवनींना ऊजाळा देत आनी त्याच गोड ऊस्ताहात ख्रीसमस एंजोय करूत . हैपी ख्रीसमस सर्वांना .
on . . .
… … … … … … … … … … … … … … … … … .
तर मि ब्लोग नविन घरात शिफ्ट होन्याबद्दल बोलत होते ना . ? ह .
तर कुठे होतोत आपन , हो , ब्लोग च घर चेंज होतय असेच ना . म्हनजेच माझा ब्लोग हा ट्रान्सफर केला दुसरया ब्लोग वर .
गंमत आली ना , नविन घर ऐकुन , हो मुद्दामच दिले माझ्या बलोग ला एवढे महत्व . कारन वाटतो च तो मला बेस्ट . म्हनुन आज त्याच्या बद्दल च्या छोटया गोष्टी बद्दल काल्पनिक रीत्या ते रंगऊन सांगन्याचे मन झाल यार !
आनी यात काय अजब नाही.
त्या " तारक मेहता का ऊलटा चशमा " मधला पोपटलाल आपल्या छत्री चा बर्डे करू शकतो . तर मिही आपल्या ब्लोगर ला जिवंत व्यक्तींच्या भावनेप्रमाने दाखऊ शकते ना माझ्या एखाद्या ब्लोग मधे तरी . कि तो घर चेंज करतोय म्हनुन . .? बरोबर ना .
कारन तो आहेच आपल्या सर्वासाठी महत्वाचा . म्हनुन वाटले , कधीतरी आपल्या ब्लोग मधे काही महत्वाचे दोन शब्द ब्लोगर बद्दल ही
कारन तो आहेच आपल्या सर्वासाठी महत्वाचा . म्हनुन वाटले , कधीतरी आपल्या ब्लोग मधे काही महत्वाचे दोन शब्द ब्लोगर बद्दल ही
बघा ना , ब्लोग हा आपला मीत्र किव्वा मैत्रीनीप्रमाने वाटतो मला ब्लोग . त्याचेकडे
मि माझे मत व्यक्त करू शकते हवे तितके .
आनी तो कंटाळटही नाही .
हवे ते लीहुशकते ,हवे ते विचार मांडू शकते . आनी त्यांना निरनीराळया डीजाईन ,फोटो च्या माध्यमातुन सजऊही शकते . आनी महत्वाच म्हनजे आपल्या व्यक्त केलेल्या आठवनी त्यात निरंतर राहु शकतात .
हाच तो कमालीचा परीसर आपला ब्लोगर. "
मि माझे मत व्यक्त करू शकते हवे तितके .
आनी तो कंटाळटही नाही .
हवे ते लीहुशकते ,हवे ते विचार मांडू शकते . आनी त्यांना निरनीराळया डीजाईन ,फोटो च्या माध्यमातुन सजऊही शकते . आनी महत्वाच म्हनजे आपल्या व्यक्त केलेल्या आठवनी त्यात निरंतर राहु शकतात .
हाच तो कमालीचा परीसर आपला ब्लोगर. "
म्हनुन आजचा ब्लोग आपल्या लाडक्या ब्लोगर साठी केला .
आनी दुसरी गोष्ट म्हनजे ,
हि ब्लोग ट्रान्सफर करन्यायाबद्दल ची पोस्ट खर तर यासाठी बनवली होती की ,
कुनी जर ब्लोग लिंक वर आल तर त्याला ब्लोग मिळनार नाही . शेअर केलेल्या पोस्ट वरन
ति लिंक डीलिट झालेली दिसेल . मग ऊगी बोर वाटत . कारन काय वाचायला ओपन केले आनी एरर वगेरे येने किव्वा ब्लोग डिलिट . मग . . डोक्याला ताप होतो ऊगीचच
:)
आनी नविन ब्लोग चे नाव सेमच आहे जवळ जवळ . बस थोड चेंज झाल .बाकी काही नाही .
मि यातन लिंक देईल ति प्लीज बघा . कुनी जर जुन्या पोस्ट वर क्लिक केल तर पोस्ट नाही भेटनार . तुम्ही या ब्लोग च्या लिंक वरन जा कृपया . तुम्हाला नविन ब्लोग लिंकवरुन जुने दोन ब्लोग मिळतिल .
आनी त्यात मि बालपना चा ब्लोग खूप ऊत्तसाहाने बनवला आहे आपल्या बालपनाच्या आठवनी ताज्या होतात नक्की वाचा .
आनी या ब्लोग च्या एंड ला नविन ब्लोग Id लिंक भेटेल तुम्हाला . शेअर करुन ठेवा कूठेतरी . सो त्या लिंक वरन जाता येईल .
चला तर कसा वाटला तर मग आजचा आगळा वेगळा ब्लोग . ब्लोग ट्रान्सफर च कळव
रात ब्लोग तर लाम्बला आनी जरा काल्पनिक रित्या गमतिशीर
रुवातही झाली :)
काय मग आली ना गम्मत ,
पुन्हा करू तशी गंम्मत मग ;) हेहे ;)
ओके तर मग .
लवकरच भेटूत पुढच्या ब्लोग वर आनी ते ही आपल्या नवीन घरात . ;)
जागा नविन आहे पन ब्लोग तशेच असनार मात्र गमती जमती वाले , थोडे कलरफ़ुल
, थोडे महत्वाचे ,थोडे मजेचे असे .
जसे आगोदरचे होते .
चला तर मग मिही आता थोडी रेस्ट करते . काम करावे लागेल ना नविन घरात . पुढच्या नविन नविन छान छान ब्लोग चि तयारी आनी जरा विचार .
तर मि बसते जरा निवान्त माझ्या न्यू घरात तुम्हीही मस्त ख्रीसमस एंनजोई करा . मिठाई खा गिफ्ट घ्या , मजा करा .
तोवर बाय बाय फुलपाखरांनो .
आनी घराच्या नविन चाव्या तुम्हाला ब्लोग शेअर केल्यावर मिळून जातील . म्हनजेच नविन ब्लोग ची लिंक . या ब्लोग मधे येईलच .
तेवढी घ्या आनी नक्कि या ह माझ्या नविन ब्लोग वर . आनी हो तुमच्या ही छान छान ब्लोग च्या लिंक मला ईमेल करा किवा कमेंट करा . मला आवडत वाचायला .
… … … … … … … …
… … …
…
चला मग पुन्हा भेटूत स्विटू च्या Slam book मधे . .
बाय बाय . काळजी घ्या .
मस्त रहा . खुश रहा . .
… … … … … … …
… …
…















Khup😄maja aali vachtana . chaan vegla asa blog hota
ReplyDelete