ख्रिसमस खर तर ख्रिस्ति पंथाचा महत्वाचा सन पन आता हा सर्वत्र साजरा होतो . सर्व जगभरात ख्रिसमस अनेक पद्धतींने सेलीब्रेट करन प्रसिद्ध झालेय . ख्रिसमस हा प्रभु येशु च्या जन्माचा स्मरनोत्सव म्हनुन साजरा होतो . या दिवशी जागतीक सुटी ही असते .
आनी छोटया मुलांमधे तर कमालीचा ऊत्साह असतो .
आपल्या या ख्रिस्ती बंधु भगीनी ह्या अगदी सनाच्या सुरुवातीपासुन च घराच्या साफसफाई पासुन तर घराच्या सजावटी पर्यंत जोरदार तयारी सुरु असते . अगदी आपल्या दीवा
ळी सना ईतकिच मोठी आनी कोपरा नी कोपरा
हया सनाचा महत्वाचा भाग म्हनजे सांताक्लोज होय . हे ख्रिसमस या सनाचे प्रमुख वैशिष्ट आहे .
असेही मानने आहे कि चांगल्या वर्तनुकिच्या छोटया मुलाना सांता आदल्या दिवशी घरी येऊन गिफ्ट देऊन जातात .
ख्रिस्ती पंथात सांताबद्दल इक सुंदर काल्पनिक मानता आहे . .की ,
सांता हा सोनेरी रथात बसुन येतो आनी रथ भरुन गिफ्ट देखिल आनतो . आनी ते गोरगरीब लोकांना वाटत जातो . आनी बाकी जे चांगले वर्तन करतात त्यांचे मोज्यात ठेऊन जातात. आनि सकाळी ऊठल्यावर ते सांताचे गिफ्ट छोटया मुलांना भेटतात .
सांताक्लोज म्हनजेच आपल्या मराठीतले
" नाताळबाबा " म्हनुन प्रसिद्ध असलेली अशी ही काल्पनीक व्यक्तिरेखा एकोनिसाव्या शतकापासुन विशेष प्रचितीत आली . आनी अनेक जन सांता बनुनही गिफ्ट देत या सनाचा आनंद लुटताना दिसुन येतात .
त्याच बरोबर ख्रिसमस मधे भेटवस्तुंबरोबर विविध प्रकारचे ग्रिटीग्स देन्याची ची प्रथा आहे . बहुतांश घरी आपल्या प्रीय जनांना ही शुभेच्छापत्र आपल्या हातानी बनऊन आपल्या कुटुब आनी स्नेह्याना दिली जातात . या माध्यमातुन आपल्या नातेवाइकांसाठी च्या भावना व्यक्त करुन त्यांना नविन वर्ष सुखाचे जाओ यासाठी शुभेच्छाही देतात .
आपल्या या ख्रिस्ति बांधवांच्या श्रद्धेप्रमाने ख्रिसमस हा डे बारा दिवसांच्या या ऊस्ताहाचे " ख्रिसमसस्टाईड " नावाचे पर्व म्हनुन प्रचलीत आहे . बरयाच भागात हा सन मध्यरात्री ही साजरा होतो .
ख्रिस्ती बंधु सर्व कुटूबियांसोबत रात्री घरात चहुकडे सजावटीच्या माध्यमांतुन निरनिराळया प्रकारे रोशनी करतात.
मध्यरात्री मग ते केक कापतात . भेटवस्तु देऊन सेलीब्रेट करतात ख्रिसमस ट्री जवळ बसुन प्रभु येशु ला प्रार्थना करतात आनी कुटुबासोबत पकवानांचा आस्वाद घेऊन आपला आनंद व्यक्त करतात .

नाताळ म्हनल की मजा आनी ऊत्साहाचा च चित्र समोर येत आनी समोर येतो तो मस्त सजवलेला ख्रिसमस ट्री .लहान्यांपासुन तर मोठयांपर्यंत जो तो आपआपल्या आवडीनुसार ते ख्रिसमस ट्री सजवत असतो . त्याची ही वेगळी मजा असते,
ऊत्साह असतो . आनी जो तो जोमानी नाताळ ची सजावट करत असतो.
या ख्रिसमस ट्री चे ही एक महत्व आहे . आनी त्याच्या सजावटीलाही विशेष महत्व आहे . खर तर , ख्रिसमस ट्री म्हनजेच आपल्या या नाताळ सनाचा सुचिपर्नी नावाचा व्रूक्ष . जो पगान संस्क्रुतिच्या व्रुक्षपुजेच प्रतिक म्हनुन मानल जात . त्याचबरोबर आपन पाहतो हे व्रुक्ष दिव्यांच्या माळ ,घंटा अशा अनेक सजावटीच्या वस्तुनी सुशोभित केल जात .आनी या देखाव्या सोबतच खिसमस ट्री अनेक हे प्रतिकात्मक वस्तुनी सुशोभीत केल जात . आनी हे ख्रिसमस ट्री ज्या वस्तुने सुशोभित केल जात .
त्या शोभेच्या वस्तुचही इक विशीष्ट महत्व आहे . जसे कि ,
ख्रिमस ट्री वर चढवन्याची माळ ही प्रभु येशु च्या मुकुटा च प्रतिक आहे आहे जो प्रभु येशुला सुळावर चवढन्याच्या वेळी त्यांना
घालन्यात आला होता .
आनी ख्रिसमस ट्री वर मेंढपाळच्या हाती असनारया कैडी वरचा लाल रंग हा प्रभु येशु च्या रक्ताच प्रतिक मानल जाते . आनी ख्रिसमस ट्री वरची घंटा देखिल मेंढपाळाच्या च त्या घंटेच प्रतिक आहे , जि वाजऊन तो आपल्या मेंढयांना मागे बोलवायचा .
आकाशातिल तारे म्हनुन ख्रिसमस ट्री च्या वर लाईट्स लावल्या जातात .
त्याचबरोबर लहान मुले ही ख्रिसमस ट्री या आशेने सजवतात जेनेकरुन तो खुश होईल आनी आपल्याला निरनिराळया वस्तु भेट देईल .
लहान मुलांना ख्रिसमस ची खुप हौस असते . गिफ्ट मिळतात त्याचबरोबर अनेक पकवानही नाताळ मधे बनवले जातात .
बाजारात ठिक ठिकानी ख्रिसमस च्या सांता चे केक आनी कैप च्या कैडी पन भेटतात. ज्याचा लहान मुलांना सर्वांत अधीक ऊत्साह असतो. चौकलेट , पुटीग , केक्स ,डोनेट . हे असे पदार्थ् बनवले जातात .
काही ठिकानी नोनवेज ही आवर्जून बनवतात.
आनी सहपरीवार या पकवानांचा आस्वाद घेतात .आनी इकमेकांना आनी नातेवाईकांना गिफ्ट देतात.
आनी सर्वात महत्वाच म्हनजे . तो ख्रिसमस चा मोजा :) जो लहान मूल पलंगाला बांधुन झोपतात . त्यांच मानन असत कि सांता येईल आनी त्यात आपल्याला गिफ्ट देऊन जाईल .
मलाही अगदी तसच वाटायच लहानपनी :)
मोजा पलंगाला बांधल्यावर त्याच्यात सकाळी
गिफ्ट येत अस वाटायच . पन थोड मोठ झाल्यावर समजल कि , त्या मोज्यात गिफ्ट बाबाच आनुन ठेवायचे .
पन कित्ती मजेदार होत ना ते . तुम्ही सर्व पन लहानपनी अस गिफ्ट साठी मोजा बांधलाच असल . किव्वा हे जानुन घेन्याची ऊत्सूकताही नक्किच असेल कि त्या मोज्यात गिफ्ट कसेकाय येत बर .!
पन बघा ना आपल्यातलाच सांता बनुन आपल्या प्रीयजनांना रात्री गिफ्ट ठेऊन जातो . आपल्या छोटया मुलांच्या इच्छेसाठी . आनी काही ख्रिस्ति बंधु खरच सांता बनुन ठिकठिकानी गरीब लोकाना , छोटयांना गिफ्ट ही ठेऊन जातात . आनंद वाटतात . हेच तर महत्व आहे नाताळच एकमेकांना खुश ठेवने . गोरगरीबांना आनंद वाटने .
अ
सा हा ख्रिसमस चा म्हनजेच नाताळ चा सन आनंद घेऊन येतो . नाताळ म्हनजे नविन
वर्षाची सुरुवात च . या दिवसापासुन नविन वर्ष आनी त्यासाठी नवविन संकल्प याची तयारी ख्रिसमस पासुन सुन सुरु होते एन आनी मग न्यू ईयर ला कुनी पार्टी कूनि फ़ैमेली डीनर अशा अनेक माध्यमातुन सेलिब्रेट करतात.
असा हा अनंद आनी ऊस्ताहाचा रोशनाई चा सन आपल्या सोबत खुशी घेऊन येतो . आनी छोटयांसाठी भरमसाठ मस्ती आनी हास्य .

ख्रिसमस हा ख्रिस्ति परीवार आवर्जून साजरा आठवडाभर करतात . प्रामुख्याने हा बारा दिवस चालतो . फक्त पंचविस डीसेंबर ला खास महत्व असत गिफ्ट देवान घेवान .आनी या पर्वात मुलांनाही सुटी असते नाताळची . आनी सर्वजन असच एकत्र ख्रिसमस एंजोय करतात. आनी चर्चमधे जाऊन येशुला प्रे करतात

ख्रिसमस हा ख्रिस्ति परीवार आवर्जून साजरा आठवडाभर करतात . प्रामुख्याने हा बारा दिवस चालतो . फक्त पंचविस डीसेंबर ला खास महत्व असत गिफ्ट देवान घेवान .आनी या पर्वात मुलांनाही सुटी असते नाताळची . आनी सर्वजन असच एकत्र ख्रिसमस एंजोय करतात. आनी चर्चमधे जाऊन येशुला प्रे करतात
चर्चमधे प्रभु येशुचा जन्माचा देखावा पाहन्यासारखा असतो. तो देखावा बघुन जो तो प्रभुला प्रे करतो .
त्याच प्रभु येशुला मि मनापासुन prey करते कि सर्वांच्या चांगल्या इच्छा पुर्न होओत . आनी गोरगरीब घरातल्या छोटे मुलांना त्यांच्या आनंदाला कधीही कौप्रमाईज नाही करायला लागु . ईतर मुलांप्रमाने त्यांनाही पुरेसे अन्न आनी खुशी भेटो . प्रभु येशुला लहान मूल खुप आवडत होते . ते त्यांना पाव वाटून देत असत . म्हनुनच ख्रिसमस ला निरनिराळया प्रकारची डोनेट्स प्रभु च्या आठवनित वाटले जातात .
याच गोष्टीवर आधारीत पुर्वि एक टी व्हि सिरीयल येत होती . बहुतेक नैशनल चैनेल वर . त्यात खुप सुंदर प्रकारे येशुच जिवन चित्रीत ,व्यतित केल आहे . मला खुप आवडायचि ती सिरीयल . तुम्ही नक्कि सर्च करुन बघा :) छान आहे खरच .
चला तर मग येशु ला मनापासुन सर्व prey करुत कि येनार हे नविन वर्ष आपल्याला आनंदाचे जाऊ. आनी " चांगल्या विचाराचे लोक नेहमी खुश राहोत ." चांगल्या विचाराचे यासाठी म्हनल कारन जगात वाईट कर्म करनारे भरपुर लोक आहेत . जे आपल्या फ़ायद्याकरीता चोरी करतात खुन करतात निष्पाप लोकांचा . आपन अश्या अनेक बातम्या येता जाता ऐकतच असतो .
येशु अशा विक्रूती लोकांना वाईट क्रूत्य करन्या आधी सद्बुद्धी देओत .
आनी सर्व निष्पाप आनी चांगल्या लोकांची रक्षा करोत . हिच मनापासुन prey आनी प्रभु येशुला कोटी प्रनाम
… … … … … … … … … … … …
तर मग कसा वाटला आजचा ब्लोग
आनी ख्रिसमसच्या मजा . ? मला तर खुप मजा आली ब्लोग लीहिताना . आनी लहानपनी चा तो ख्रिसमस मोजा आनी गिफ्ट आठवताना .
:)
असच मस्त गप्पा मारुत पुढच्या ब्लोग मधे .
सर्वजन काळजी घ्या कारन ठंडी भरपुर आहे . आनी खुश रहा. मस्त रहा .
☺☺☺☺☺
☺☺☺
😊असच मस्त गप्पा मारुत पुढच्या ब्लोग मधे . आनी भेटूत आपल्या या स्विटू च्या slam book मधे
बाय बाय डीयर friends
☺☺☺☺☺
☺☺☺
😊


























Comments
Post a Comment