ख्रिसमस म्हनजेच नाताळ . जो डीसेंबर महीन्यात पंचविस तारखेला येतो . आनी चहुकडे आनंद फैलाऊन जातो . आपल्या सर्वाना तर माहीतच आहे. ख्रिसमस खर तर ख्रिस्ति पंथाचा महत्वाचा सन पन आता हा सर्वत्र साजरा होतो . सर्व जगभरात ख्रिसमस अनेक पद्धतींने सेलीब्रेट करन प्रसिद्ध झालेय . ख्रिसमस हा प्रभु येशु च्या जन्माचा स्मरनोत्सव म्हनुन साजरा होतो . या दिवशी जागतीक सुटी ही असते . आनी त्याचबरोबर ख्रिसमस हा सन जसा जग भर ऊस्ताहात साजरा होतो . तर ख्रिस्ति बांधवांच्या घरी तर या सनाची अगदी जोमाने तयारी सुरु असते . आनी छोटया मुलांमधे तर कमालीचा ऊत्साह असतो . आपल्या या ख्रिस्ती बंधु भगीनी ह्या अगदी सनाच्या सुरुवातीपासुन च घराच्या साफसफाई पासुन तर घराच्या सजावटी पर्यंत जोरदार तयारी सुरु असते . अगदी आपल्या दीवा ळी सना ईतकिच मोठी आनी कोपरा नी कोपरा हया सनाचा महत्वाचा भाग म्हनजे सांताक्लोज होय . हे ख्रिसमस या सनाचे प्रमुख वैशिष्ट आहे . असेही मानने आहे कि चांगल्या वर्तनुकिच्या छोटया मुलाना सांत...