हेलो मित्र ,मैत्रीनींनो , किलबिल फुलपाखरांनो :) कसे आहात . .? आनी कुठे बागडताय . ? . . .काय झाल .. नवल वाटले .? किलबिल फुलपाखर म्हनल्याने . ? आनी बागडतात तर लहान मुले . .? होय ना ? अगदी खरे :) त्याच किलबिल फुलपाखरांप्रमाने स्वच्छंद दुनियेत आपल्याला आज जायचय . म्हनजेच आपल्या बालपनात . डायरेक्ट टाइम मशिन नेच . . . चला मग . , काय झाले का थामलात .? विचारात पडला टाइम मशिन ऐकल्यावर .? कारन ते तर पुस्तकात ,वा फिल्म मधेच असते ना . ? मग कसे जानार यार आपन . ? डोंट वरी , चिल . . चिल . . . . टाईम मशिन शिवाय ही येते जाता , मि आले आहे जाऊन जस्ट आत्ताच . . हो अगदी खरे . . . . . पन कसे . . ऐकायच . ? या मग जाऊत सर्वजन आपल्या आपल्या बालपनात . आज बालपन...
ख्रिसमस म्हनजेच नाताळ . जो डीसेंबर महीन्यात पंचविस तारखेला येतो . आनी चहुकडे आनंद फैलाऊन जातो . आपल्या सर्वाना तर माहीतच आहे. ख्रिसमस खर तर ख्रिस्ति पंथाचा महत्वाचा सन पन आता हा सर्वत्र साजरा होतो . सर्व जगभरात ख्रिसमस अनेक पद्धतींने सेलीब्रेट करन प्रसिद्ध झालेय . ख्रिसमस हा प्रभु येशु च्या जन्माचा स्मरनोत्सव म्हनुन साजरा होतो . या दिवशी जागतीक सुटी ही असते . आनी त्याचबरोबर ख्रिसमस हा सन जसा जग भर ऊस्ताहात साजरा होतो . तर ख्रिस्ति बांधवांच्या घरी तर या सनाची अगदी जोमाने तयारी सुरु असते . आनी छोटया मुलांमधे तर कमालीचा ऊत्साह असतो . आपल्या या ख्रिस्ती बंधु भगीनी ह्या अगदी सनाच्या सुरुवातीपासुन च घराच्या साफसफाई पासुन तर घराच्या सजावटी पर्यंत जोरदार तयारी सुरु असते . अगदी आपल्या दीवा ळी सना ईतकिच मोठी आनी कोपरा नी कोपरा हया सनाचा महत्वाचा भाग म्हनजे सांताक्लोज होय . हे ख्रिसमस या सनाचे प्रमुख वैशिष्ट आहे . असेही मानने आहे कि चांगल्या वर्तनुकिच्या छोटया मुलाना सांत...